Type Here to Get Search Results !

Pune Crime News | तोंडावर रंग टाकून, गळ्यातले हिसकावले; धनकवडी मधील घटनेने खळबळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

woman golden chain snatched t dhankawadi - checkmate times

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): धनकवडी (Dhankawadi) मधील चैतन्यनगर (Chaitanya Nagar) मैदानाजवळून पायी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील 80 हजारांचा सुवर्णहार (Gold Necklace) दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून (Chain Snatching) नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

याबाबत एका 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस स्टेशन (Sahakar Nagar Police Station) मध्ये तक्रार दिली आहे. विक्रम माणिक पारखे (Vikram Manik Parkhe)(वय 21, रा. बालाजीनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. (Pune Crime News)

या घटनेतील ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून (Chaitanya Nagar Ground) जात असताना, दुचाकीवरून आलेला अज्ञात चोरटा त्यांच्याजवळ थांबला. यावेळी अचानक त्याने त्याच्या हातातली रंग महिलेच्या तोंडावर टाकला. अचानक झालेल्या या कृतीमुळे गडबडलेल्या महिलेला काही कळायच्या आत त्याने महिलेच्या गळ्यातील 80 हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला.

विशेष म्हणजे पसार झालेल्या चोरट्याने देखील चेहऱ्याला रंग लावलेला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत, सीसीटीव्ही आणि खबऱ्याना कामाला लावून, विक्रम परखेला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे (Assistant Police Inspector Sameer Shende) तपास करत आहेत.

हेही वाचा - कोथरुड पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्यास बेड्या ठोकण्यात यश

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.