Type Here to Get Search Results !

Pune Politics: इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी राज्य आणि केंद्रातून भरघोस निधी आणणार; हर्षवर्धन पाटील ऑन मिशन बारामती?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

indapur development funds will not fall short says harshwardhan jain - checkmate times

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दगडवाडी-निरवांगी (Dagadwadi-Nirwangi) येथील नंदिकेश्वर मंदिराच्या (Nandikeshwar Temple) परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर (Indapur) तालुक्यात केंद्र व राज्य सरकारच्या (central and state government) माध्यमातून भरघोस विकास निधी आणण्यात येत असून, येणार्‍या काळात तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

ते म्हणाले की,”दगडवाडी-निरवांगी येथील नंदिकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, नंदिकेश्वराच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या परिसरातील नागरिकांनी 25 लाख रुपये निधीची मागणी केली असताना आपण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शिखर व सुशोभीकरणाच्या कामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केली आहे.”

हेही वाचा - Pune Politics: सिंहगड रस्त्यावर शिवसेनेचा रास्ता रोको

यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे (District Central Cooperative Bank Director Appasaheb Jagdale), निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार (Lalasaheb Pawar, President of Nira-Bhima Factory), अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सत्यशील पाटील (Urban Bank Vice Chairman Satyasheel Patil), ’कर्मयोगी’चे संचालक वसंत मोहोळकर (Director of 'Karmayogi', Vasant Moholkar), माजी सभापती प्रदीप पाटील (President Pradeep Patil), दगडवाडीच्या सरपंच स्वाती केसकर (Dagwadi Sarpanch Swati Keskar), उपसरपंच दशरथ पोळ (Upasarpanch Dashrath Pol), निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ (Dashrath Pol, former sarpanch of Nirvangi), दत्तात्रय पोळ, लक्ष्मीबाई कुदळे, सुशीला रासकर, आप्पासाहेब पारेकर, रामदास रासकर, मनोज निंबाळकर, राजू सूळ, सचिन रासकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; राष्ट्रवादी कडून पुन्हा मनसेची खिल्ली

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.