Type Here to Get Search Results !

Katraj Bogda: या महिन्यात दोन वेळा कात्रजचे नवीन बोगदे राहणार बंद; कधी ते नीट पाहून नियोजन करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

katraj new tuneel will be closed for six hours - checkmate times

पुणे, दि. 18 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज नवीन बोगद्यातील (Katraj new tunnel) साताऱ्याकडून (satara) मुंबईकडे (Mumbai) जाणारी वाहतूक 18 मार्च रोजी रात्री 11 ते 19 मार्च रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत तसेच, 23 मार्च रोजी रात्री 11 वाजल्यापासून 24 मार्च रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

व्हीएमएस (VMS System) आणि व्हीएसडी सिस्टीम (VSD System) बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. तोपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक (katraj chowk), नवले पुल (Navale Bridge), विश्वास हॉटेलपासून (Vishwas Hotel) सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार असून मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam, Project Director, National Highways Authority of India) यांनी केले आहे.

हेही वाचा - Pune Accident: कात्रज नवीन बोगद्याजवळ विचित्र अपघातात मोटारी झाल्या अल्टी पल्टी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.