Type Here to Get Search Results !

भर रस्त्यावर पप्पी घेत, त्याने तिला घातली लग्नाची मागणी; गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

kissed in public and asked for marriage - checkmate times

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): तरुणीला लग्नाची मागणी (Asked For Marriage) घालत तरुणाने भर रस्त्यात तिचे चुंबन घेऊन (kissed in public) लग्न न केल्यास जीव देण्याची धमकी देण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. घाबरलेल्या तरुणीने तरुणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune crime news)

हेही वाचा - तरुणावर होते तरुणीचे एकतर्फी प्रेम; तरुणीने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

हा प्रकार 28 फेब्रुवारी 2023 ला घडला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. शुभम गंगाधर शेडगे (Shubham Gangadhar Shedge) (वय 22, रा. नायगाव) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारती पोलीस ठाण्यात (Bharati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा तरुणीच्या ओळखीचा आहे. दोघे मित्र आहेत. मात्र, तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. फिर्यादी तरुणी ही कात्रज बसस्टॉपजवळ (Katraj Bustop) उभी असतांना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने तिच्याशी भर रस्त्यात जवळीक साधण्याच्या प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिच्याशी लगट करून (Intimacy) भररस्त्यात तिचे चुंबन आरोपीने घेत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

मित्र असूनही तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम जडले होते आणि तरुणीने होकार दिला नाही तर तरुण त्याचा जीव द्यायला सुद्धा तयार होता. घाबरलेल्या तरुणीने तक्रार करताच लगेच या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'मी २०० हूनही अधिक पुरुषांशी ठेवले शारीरिक संबंध; या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

हल्ली तरुणांमध्ये लव्ह अफेअर (Love Affair), वन सायडेड लव्ह अफेयर्स (One Sided Love Affairs) या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. मात्र हे प्रकरण फार धक्कादायक होतं. तरुणांमध्ये विकृत प्रवृत्ती वाढतच चालली आहे. पुण्यातसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येते. तरुणांना हवी ती गोष्ट न मिळाल्यास त्यांचा कल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढत असल्याचे दिसून येते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.