Type Here to Get Search Results !

Pune Sports: खराडी मध्ये आज रंगणार जंगी कुस्त्यांचा सामना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

wrestling competition at khaaradi pune today - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खराडी (Kharadi) येथील श्री काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त  (On the occasion of the celebration of Lord Kalbhairavnath) बुधवारी (दि. 15 मार्च 2023) दुपारी 12 वाजता कुस्त्यांचा आखाडा (Wrestling arena) आयोजित केला आहे.

कै. राजाराम भिकू पठारे पाटील विद्यालयाच्या (Kai Rajaram Bhiku Pathare Patil School) प्रांगणामध्ये कै. विठोबा मारुती पठारे इनडोअर स्टेडियममध्ये (Kai Vithoba Maruti Pathare Indoor Stadium) हा आखाडा होणार असून, यात देशपातळीवरील नामांकित मल्ल सहभागी होतील. ग्रामस्थांच्या वतीने एकूण 28 लाख रुपयांची रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आखाडाप्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे पाटील (Akhara head former corporator Mahadev Pathare Patil) यांनी दिली.

आज होणाऱ्या कुस्त्या पुढीलप्रमाणे –

1.  महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै. बिनिया (जम्मू) (Mahan Bharat Kesari Pai. Sikandar Shaikh v. Bharat Kesari Pai. Binya)

2.  महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर (Maharashtra Kesari Prithviraj Patil v. Maharashtra Kesari Pai. Harshad Sadgir)

3.  उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पै. विशाल (Sub-Maharashtra Kesari Pai. Mahendra Gaikwad vs. Bharat Kesari Pt. huge)

4.  उत्तर प्रदेश केसरी आर्यन प्रताप विरुद्ध नॅशनल चॅम्पियन पै. माऊली कोकाटे (Uttar Pradesh Kesari Aryan Pratap vs National Champion Pai. Mauli Kokate)

5.  महाराष्ट्र केसरी बाला रफिक विरुद्ध राष्ट्रीय विजेता पै. सागर बिराजदार (Maharashtra Kesari Bala Rafiq Vs National Winner Pai. Sagar Brajdar)

याशिवाय पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol), तुषार डुबे (Tushar Dube), शुभम शिदनाळे (Shubham Shidnale) आदी नामांकित मल्लांच्या सुमारे 70 कुस्त्या होणार आहेत. कुस्ती आखाड्याचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब पठारे व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.

बबन पठारे पाटील, कुस्ती प्रशिक्षक विलास कंडरे, ट्रस्टचे अध्यक्ष राहुल पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, युवा नेते सुरेंद्र पठारे, बाळासाहेब राजगुरू, गुलाब पठारे, नवनाथ पठारे, बापू पठारे, दिलीप पाटील यांसह भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट व हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने या स्पर्धेचे नियोजन केले आहे. कुस्ती शौकिनांनी या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - महिलांचे शोषण करण्याच्या आरोपात पुण्यातून देखील कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.