Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि.
20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): आज सकाळी पुणे शहर परिसरातील
वारजे (Warje) जवळच असलेल्या न्यू अहिरे (New Ahire) परिसरात बिबट्याचा वावर
आढळल्यानंतर (leopard found in new ahire) खळबळ उडाली
होती. त्यानंतर 2 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात
वनविभागाला (forest department) यश आले आहे.
बिबट्याला पकडतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा - https://twitter.com/checkmate_times/status/1637687511706386437
दरम्यान, न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर व्हिडिओ मध्ये टिपला गेलेला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी
बिबट्याचा हा व्हिडिओ व्हायरल (leopard video
viral) केला होता. यामध्ये तो अस्पष्ट दिसत होता. त्यानंतर या
ठिकाणी वन विभागाची अॅनिमल रेस्क्यू टीम (Animal Rescue Team) पोचली. त्यांनी या ठिकाणी येऊन इमारतीच्या लगत असलेल्या पत्र्याचे
शेडच्या कडेने बिबट्याला पकडण्यासाठी जाळी लावली होती (A net was placed near the
sheet shed to catch the leopard).
बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू असताना स्थानिक नागरिकांनी (Residents) ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळी वारजे पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील पोहोचले होते. त्यांची पकडण्याची तयारी सुरू असताना बिबट्या शेडमधून पळाला होता. पण शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस
अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84