Type Here to Get Search Results !

NDA: एनडीए प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांचा यलगार

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

localites march against nda for jobs - checkmate times

पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बुधवार दि. 29 मार्च 2023 रोजी अहिरे गेट (Ahire Gate), उत्तमनगर (Uttamnagar) याठिकाणी कोंढवे - कोपरे - उत्तमनगर - शिवणे - अहिरे – कुडजे (kondhwe – kopre – uttamanager – shivane – ahire - kudje) या गावांच्या वतीने एनडीए प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय ‘जवाब दो आंदोलन’ करण्यात आले. (movement against NDA)

NDA प्रशासनाला भूमिपुत्रांच्या जागा चालतात पण त्यांना NDA मध्ये काम देताना स्थानिक म्हणून डावलले जाते. 1950 साली वरील सर्व गावातील ग्रामस्थांनी या NDA च्या उभारणी साठी 8,500 एकर जागा दिली आणि गेले 20 वर्ष NDA प्रशासन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीसाठी डावलतात याचा निषेध यावेळी सर्व ग्रामस्थांनी केला. यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना NDA मध्ये नोकर भरतीत 20 टक्के आरक्षण (Reservation) मिळालेच पाहिजे, याची जोरदार मागणी झाली. (Reseravation to Localites)

हेही वाचा एनडीए’तील कॅडेट्सची छत्रपती संभाजीनगर मधील लष्कराच्या तोफखाना विभागाला भेट; घेतली कार्यप्रणालीची माहिती

यावेळी राजू ननावरे, निलेश वांजळे, अनिताताई इंगळे, नितीन धावडे, अतुल दांगट, अतुल धावडे, छाया भगत, संतोष शेलार, उमेश कोकरे, सौरभ मोकाशी, रामदास गायकवाड, अमर पायगुडे, सुरेखाताई भोसले, अमोल धावडे, किरण कोरडे, विजय इंगळे, अभिजीत वाघमारे, चैतन्य बोडके, दशरथ वांजळे, राणी ननावरे, मारुती लांडगे, संगीता लांडगे, तानाजी चव्हाण, मारुती चांदिलकर, अक्षय खताळ, जगदीश सोनवणे, लोकेश चव्हाण, नितीन ननावरे, अविनाश सरोदे, ओंकार कांबळे, नवनाथ नामदेव मजे, तानाजी रोकडे, अनिल इंगळे, खंडू ननावरे, ज्ञानेश्वर पाटोळे, राजेंद्र लोट व ग्रामस्थ उपस्थित होते.

“NDA प्रशासक भूमिपुत्रांवर करत असलेल्या अन्यायाबाबत आम आदमी पार्टी तर्फे लवकरच संसदेमध्ये हा मुद्दा घेतला जाईल.” असे आम आदमी पार्टीचे निलेश वांजळे म्हणाले.

तर डावललेले उमेदवार राजू ननावरे म्हणाले कि,”2003 रोजी हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या NDA मधे अनेक वर्ष ईमानदारीने रोजंदारी वर काम करणाऱ्या नोकरदारांना व स्थानिक भुमी पुत्रांना प्राधान्य दिलेले नाही.”

हेही वाचा एनडीए मध्ये नोकरी लावण्याचे आमिष; लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/          

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes          

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n          

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.