Type Here to Get Search Results !

Pune News: गजानन कदम यांना महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार 2022 प्रदान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Maharashtra Sugarcane Development Work Award 2022 awarded to Gajanan Kadam - checkmate times

पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): ऊस उत्पादनात मोलाची कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या (Maharashtra State Sugarcane Growers Association) वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार 2022” (Maharashtra Sugarcane Development Work Award 2022) उपाळे मायणीचे (Upale Mayani) गजानन कदम (Gajanan Kadam) यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार (Agriculture Awards) देऊन गौरवण्यात येतो. त्यामध्ये महाराष्ट्र भूषण कार्य गौरव पुरस्कार 2022 (Maharashtra Bhushan Karya Gaurav Award 2022), महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार 2022 (Maharashtra Sugarcane Development Work Award 2022) आणि आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार 2022 (Adarsh Agricultural Journalist Award 2022) हे पुरस्कार नुकतेच देण्यात आले असून, या पुरस्कार सोहळ्याला हजारोंची गर्दी होती.

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील (Atul Mane Patil), पुरस्कार निवड समिती सदस्य किरण चव्हाण (Kiran Chavan) यांनी हे पुरस्कार जाहीर केले होते. गजानन कदम यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल उपाळेमायणी पंचक्रोशीत नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या पत्नी सविता कदम, मुलगा शुभम कदम, मुलगी मयुरी कदम, चुलते विलास कदम आणि उपाळे मायणी गावचे नागरिक महादेव देशमुख, सागर घार्गे, मल्हारी चव्हाण, दत्तात्रय कदम, विशाल घार्गे, धनाजी पोळ, नंदकुमार घार्गे, मधुकर ननावरे यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी साखर कारखान्यांना नोटिसा; साखर आयुक्तांची कारवाई

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.