Type Here to Get Search Results !

एनडीए’तील कॅडेट्सची छत्रपती संभाजीनगर मधील लष्कराच्या तोफखाना विभागाला भेट; घेतली कार्यप्रणालीची माहिती

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

nda 75th year celebration 

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए - NDA) 75 वर्षे झाल्यानिमित्त प्रबेधिनीद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच एनडीएतील कॅडेट्सनी (NDA Cadets) छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) येथे भेट दिली.

शारीरिक, शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर एनडीएतील कॅडेट्‍ससाठी अशा प्रकारच्‍या दौऱ्यांचे आयोजन करत विविध गोष्टींचे अनुभव दिले जाते. दरम्यान, अग्निबाज विभागाच्या वतीने कॅडेट्ससाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅडेट्सला लष्कराच्या तोफखाना विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - एनडीए मध्ये नोकरी लावण्याचे आमिष; लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                         

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                 

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.