Type Here to Get Search Results !

Khadakwasla Vidhansabha | खडकवासला विधानसभा मतदार संघात अजूनही रस्त्यावर करावे लागत आहेत अंत्यविधी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

no place for funeral in ghera sinhagad, aatkarwadi and aadivadi pada - checkmate times

पुणे, दि. 18 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला विधानसभा मतदार संघातील (Khadakwasla Assembly Constituency) एक महत्वाचे गाव, ज्याला ऐतिहासिक (Historical Village in Pune) महत्व देखील आहे. मात्र अशा गावात अजून स्मशानभूमी (Cemetery) नाही. त्यामुळे लोकांना डांबरी रस्त्यावर अंत्यविधी (Funeral on Road) उरकावे लागत असल्याची धक्कादायक माहिती एका सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे (Viral Photo) समोर आली आहे.

घेरा सिंहगड (Ghera Sinhgad), आतकरवाडी (Aatkarwadi), आदिवासी पाडा (Tribal Village) या गावामधील हे दुर्दैवी दृश्य असल्याचे या व्हायरल फोटो बरोबर नमूद करण्यात आले असून, ही सत्य परिस्थिती असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या भागातील कोणाचे निधन झाल्यास निधन करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या भागातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी करिता जागेची (Demand of Land for Cemetery) मागणी करत आहेत. मात्र बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency), खडकवासला विधानसभा क्षेत्रात असलेल्या येथील गोरगरीब नागरिकांना जिवंतपणी तर हाल अपेष्ठांना सामोरे जावे लागत आहेच, पण मेल्यावरही त्यांना सुखाचा निवारा मिळत नसल्याने, रहिवासी असंतोष (express anger) व्यक्त करताना दिसतात.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.