Type Here to Get Search Results !

PMPML: दिव्यांग प्रवाशांच्या पासची ३० एप्रिलपर्यंत नूतनीकरणाची मुदत

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

free bus pass renewal for special citizens announced by pmpml - checkmate times

पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महापालिका (PMC) हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस सेवेसाठी (Free Bus Services) दिलेल्या पासची मुदत शुक्रवारी (दि. 31 मार्च 2023) संपत आहे. त्यांनी 1 ते 30 एप्रिलदरम्यान पीएमपी मुख्यालयाशेजारील पास विभागातून पासचे नूतनीकरण (Pass Renewal) करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत हे काम केले जाईल.

दिव्यांग (disabled) तसेच विशेष बाब म्हणून स्वातंत्र्यसैनिक (Soldiers), राष्ट्रपती पदक विजेते (President's Medal Winner), राष्ट्रीय खेळाडूंना (National Players) पास दिले आहेत. पास नूतनीकरण करताना जुना पास, आधार कार्डचे झेरॉक्स, दोन आयकार्ड साईज रंगीत फोटो जमा करणे बंधनकारक आहे. पासचे नूतनीकरण करताना जुना पास प्रवासासाठी ग्राह्य धरला जाईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा - Pune News: मेट्रोच्या कामामुळे आजपासून वाहतुकीत बदल; आज घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes               

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes               

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/          

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes          

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n          

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.