Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): गुढी पाडव्यानिमित्त (Gudi Padwa) मुंबईत शिवाजीपार्कवर (shivaji park, Mumbai) मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांचं भाषण पार पडलं. पण आता या भाषणामुळं राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल (Complaint) करण्यात आली आहे. वाजीद रजाक सय्यद (wajid rajaq sayyad) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. (Raj Thackeray in trouble due to speech in Padwa Melava Complaint filed in Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता (Possibility of communal rift in the society) असल्याने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
हेही वाचा - मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही: राज ठाकरे
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84