Type Here to Get Search Results !

Pune Crime: पौड रोड वरून पुणे विद्यापीठात चाललेल्या विद्यार्थीनीचा रिक्षाचालकाने केला विनयभंग

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

rikshaw driver assaults young college girl - checkmate times

पुणे, दि. 18 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग (Rikshaw Driver Assaults Young College Girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक (Arrest) केली आहे.

Rikshaw Driver assaulted college young dirl

याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संजय जगताप (Sachin Sanjay Jagtap) (वय 39, रा. कोंढवे धावडे) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी कोथरूड (Kothrud) परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती कोथरुड परिसरातून गुरुवारी (दि. 16 मार्च 2023) सायंकाळी 5 वाजता रिक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे (Savitribai Phune Pune University) निघाली होती. त्यावेळी रिक्षाचालकाने विद्यापीठाजवळ रस्त्यातच रिक्षा थांबवून तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला विरोध करून ती रिक्षातून बाहेर पडली. परंतु रिक्षाचालकाने तिला धमकावून तिचा मोबाईल क्रमांक घेतला.

हेही वाचा - बसमध्ये धक्का मारून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरूला कोथरूड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या घटनेनंतर तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाणे (Chaturshrungi Police Station) गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या रिक्षाचालकाला अटक (Arrest) केली आहे. उपनिरीक्षक सचिन गाडेकर (Sub Inspector Of Police) यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षाचालकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा - झाडे तोडण्यास मनाई करणाऱ्या महिलेचा शिवीगाळ करत विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.