Type Here to Get Search Results !

पुण्याची आरोग्य सेवा कोलमडली; गोरगरीब रुग्णांचे हाल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जुने निवृत्ती वेतन (Pay comission) मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. 14 मार्च 2023) बेमुदत संप पुकारला आहे, अशी माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या ससून रुग्णालय (Sasoon Hospital), बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय (B. J. Medical College) आणि नर्सिंग विभाग (Nursing Department) यांच्यातर्फे कळविण्यात आले. (Indefinite strike by sasoon hospital employees)

checkmate times advertisment

याबाबत बी. जे. व ससून सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर परमार (Manohar Parmar, president of Central Employees Union) म्हणाले,”मंगळवारी सकाळपासून हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबतची पूर्वकल्पना महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला यापूर्वी दिली आहे. या आंदोलनात रुग्णालय आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांचे जुने निवृत्ती वेतन लागू करावे, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.”

हेही वाचा - पुणे ससून मध्ये कट प्रॅक्टिसला लगाम लागणार? डॉ संजीव ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष्य

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (B. J. The founder of the medical college Dr. Sanjeev Thakur) म्हणाले,”या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना संपापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                        

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.