Type Here to Get Search Results !

Shivane | शिवण्याचे ग्रामदैवत श्री बापुजीबुवा यांच्या मानाच्या काठीचे पूजन करून, वाजत गाजत रंगपंचमी साजरी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शिवणे गावचे (Shivane) स्वयंभू ग्रामदैवत श्री बापुजीबुवा (Shri Bapuji Buwa) यांच्या मानाच्या काठीचे ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करून ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक (Procession to the beat of drums) काढण्यात आली. श्री शिवणेश्वर महादेव मंदिर (Shivaneshwar Mahadev Temple) ते श्री बापुजीबुवा मंदिर (Bapuji Buwa Temple) अशी मिरवणूक काढत असताना, ग्रामदैवताचा जयघोष करीत एकमेकाना रंग लावून रंगपंचमी (Ranga Panchami) साजरी केली जाते. (pune news)

checkmate advertisement

यावेळी ग्रामस्थ महीला त्या काठीचे पुजन करतात अशी पारंपारीक प्रथा शिवणे ग्रामस्थांची आहे. यावेळी प्रविण दांगट (Pravin Dangat), अतुल दांगट (Atul Dangat) यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.