Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पानशेत राज्य महामार्ग 133 (Panshet State Highway) वरील गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk) येथे रस्त्याचे रखडलेले काम आणि त्याच्या निकृष्ट दर्जाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena – Balasaheb Uddhav Thackrey), युवासेना खडकवासला मतदारसंघ (Yuva Sena Khadakwasla Matdarsangha), सर्वपक्षीय ग्रामस्थ गोऱ्हे बुद्रुक यांच्या वतीने रास्ता रोको जनआंदोलन रविवारी (दि. 13 आर्च 2023) करण्यात आले.
रस्ता अडवल्यानंतर सर्व बांधकाम विभागाचे उपअभियंता दराडे (Dharade, Deputy Engineer, Construction Department) व शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड (Branch Engineer Dnyaneshwar Rathod) आंदोलनस्थळी आले. पुढील आठ दिवसांत अपूर्ण काम चालू केले जाईल. तसेच कामाचा दर्जा सुधारण्यात येईल. तसेच येथील काम एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
मात्र येत्या आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84