Type Here to Get Search Results !

धुळवड जीवावर बेतली; डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news 

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): राज्यभरात काल धूलिवंदन (Dhulivandan) सण आनंदात साजरा केला गेला. पुण्यात मात्र वाईट बातमी समोर आली आहे. रंग खेळून हातपाय धुवायला गेलेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा (Engineering Student) इंद्रायणी नदीत (Indrayani River) बुडून मृ्त्यू झाला आहे. (Pune News)

जयदीप पुरुषोत्तम पाटील (Jaydeep Purushottam Patil) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव (Jalgaon) येथील रहिवासी आहे.

हेही वाचा - खडकवासला सोनापूर जवळ प्रेमी युगुलाची आत्महत्या? दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले

मिळालेल्या माहितीनुसार, आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Dr. D. Y. Patil Engineering College, Aambi) आठ विद्यार्थी धूलिवंदन खेळले. त्यानंतर हे सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते. या दरम्यान जयदीपचा पाय घसरला आणि तो नदीपात्रात पडला. (He slipped and fell into the riverbed) पाणी खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. (Pune News)

यानंतर सोबतच्या तरुणांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये (MIDC Police Station) या घटनेची माहिती दिली. यानंतर 2 तासाच्या शोधमोहिमेनंतर जयदीपचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास तळेगाव पोलीस (Talegaon Police) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.