Type Here to Get Search Results !

Pune Crime: व्याजाने पैसे घेऊन केली शेअर बाजारात गुंतवणूक; परतफेड करण्यात आलेल्या अपयशानंतर आत्महत्या?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

suicide after failing to repay borrowed money invested stock market

पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): व्याजाच्या पैशांवरून मारहाण (Beating for interest on lended money) करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केली याप्रकरणी वैभव यांची पत्नी स्नेहल सूर्यवंशी (वय 30) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

ही घटना फुरसुंगी भेकराइनगर (fursungi bhekrainagar) येथील पापडे वस्तीमध्ये (papade vasti) घडली. वैभव प्रकाश सूर्यवंशी (Vaibhav Prakash Suryavanshi) (वय 36, रा. सहजीवन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या फिर्यादीवरून अतुल बाबासाहेब सूर्यवंशी (Atul Balasaheb Suryavanshi) (वय 35, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव याने आरोपी अतुल याच्याकडून दोन वर्षांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. ही रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. दरम्यान, अतुलने व्याजाचे पैसे परत करण्यावरून वैभवला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून वैभवने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे (Sun Police Inspector Trupti Khalade) करीत आहेत.

हेही वाचा - ७ लाखांचे १३ लाख ७० हजार वसूल केले, तरीही आणखीन १३ लाख ५० हजारांची मागणी; अखेर गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.