Type Here to Get Search Results !

Women's Day: उद्या 5 हजार महिलांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार सन्मान

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news


पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) बारामती लोकसभा मतदार संघाच्या (Baramati Loksabha Matdar Sangha) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या हस्ते शिवणे (Shivane), उत्तमनगर (Uttamnagar), कोंढवे धावडे (Kondhwe Dhawade), आणि न्यू कोपरे (New Kopre) गावातील तब्बल 5 हजार महिलांचा जिल्हा परिषद सदस्या अनिता तुकाराम इंगळे (Zilla Parishad Member Anita Tukaram Ingle) यांच्या माध्यमातून पर्स देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता अंजनी लॉन्स मंगल कार्यालयात (Anjani Lawns Mangal Karyalay) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com            आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes   आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/ आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times       आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.