Type Here to Get Search Results !

नवचैतन्य हास्ययोग परिवारातील थोरात उद्यान शाखेचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

thorat udyan 23 vardhapan din - checkmate times

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): नवचैतन्य हास्ययोग परिवारातील (Navchaitanya Hasyayog Pariwar) थोरात उद्यान (Thorat Udyan) शाखेचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या शाखेच्या सभासदांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.

शाखेत आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शाखेचे ज्येष्ठ सभासद शरद तुळपुळे (Sharad Tulpule) व प्रभाकर वाणी (Prabhakar Vani) यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त शाखेने ‘स्वरसाधना’ हा वाद्यवृंदाचा संगीत कार्यक्रम (musical concert) आयोजित केला होता. या वेळी सर्वांनी नृत्यात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका वासंती जाधव (ex-corporator Vasanti Jadhav), नवनाथ जाधव (navnath jadhav), नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे, समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, विश्वस्त सुनील देशपांडे, विश्वस्त प्रमोद ढेपे, कोथरूड विभाग प्रमुख जयंत दशपुत्रे, विजय गदो, शाखेचे अध्यक्ष दत्तात्रेय घाटे, बाळासाहेब पाटील, अनंत खेडकर, सुभद्रा सातव, सुनीता मांगुरकर, अंजली पेठे आदी उपस्थित होते. सुनीता भडभडे यांनी आभार मानले.

हेही वाचा - पुणेकरांनी अमेरिकेला भेट दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वारूढ पुतळा चोरीला

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                         

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                 

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.