Type Here to Get Search Results !

Pune News: पनवेलहून लिंगाण्यावर आला पण पुढे नियती सोबतच गेला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

trekker death by heart attack - checkmate times

पुणे, दि. 28 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे (Pune) आणि राजगड (Rajgad) जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या लिंगाणा किल्ल्यावर (Lingana Fort) पनवेल (Panvel) येथून आलेल्या ट्रेकर्सचा (trekkers) हृदयविकाराच्या झटक्याने लिंगाणा किल्ल्याजवळ मृत्यू झाल्याची (death by heart attack) बातमी समोर आली आहे.

अजय काळे (Ajay Kale) (वय 62) असं या पर्यटकाचं नाव असून पनवेल येथील एका ग्रुपमधील हा पर्यटक (tourist) होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर लिंगाणा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे (Velhe) तालुक्यातून मार्ग आहे. रविवारी पनवेल येथील एक ट्रेकर्सचा ग्रुप या मार्गी लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. 6 ते 7 जणांचा हा ग्रुप होता. त्यात अजय काळे हे सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी ट्रेकर होते. ते फक्त मार्गदर्शक म्हणून आले होते. ते लिंगाण्यावर जाणार नव्हते. फक्त ते मार्गदर्शन करणार होते. ट्रेकिंग करताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - Pune News: पुणेरी टोमण्यांचा असाही प्रताप; तिच्या हृदयात निर्माण झाले ब्लॉकेज?

गेल्या 30 ते 32 वर्षांपासून ते ट्रेकिंग करत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक गड-किल्ले सर केलेले आहेत. आताचा जो ट्रेकिंगचा ग्रुप आला होता. परंतू नियतीला काही वेगळच मान्य होतं. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.