Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शेजारी-शेजारी चायनीज सेंटर चालविणाऱ्या दोघांत झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याला रॉडने बेदम मारहाण केली. तर कामगारांना शिवीगाळ केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) नरेशकरण सिंह(Nareshkaran Singh) (वय 34, रा. धायरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, सत्यवान जाधव (Satyavan Jadhav) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (pune crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यवान व नरेशकरण यांचे वडगाव बुद्रूक (Vadgaon Budruk) परिसरात शेजारी-शेजारी चायनीज सेंटर (Chinese Centre) आहे. सत्यवान हा त्यांना दरवेळी सेंटर बंद करण्यासाठी त्रास देत होता. त्याने तक्रारदारांच्या कामगारांना शिवीगाळ केली होती.
दरम्यान, त्याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार गेले असता त्याने वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, त्यांना रॉडने जबर मारहाण (beaten up) केली.
हेही वाचा - फुकट चायनीज देत नसल्याने चायनीज सेंटरची नासधूस करून आचाऱ्याला मारहाण; शिवणे मधील घटना
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84