Type Here to Get Search Results !

Bavdhan Pune | बावधन मधील चौक होतायत अनधिकृत फ्लेक्सचे अड्डे; पादचारी आणि वाहनचालकांचे अपघात वाढले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

unauthorised flex in bavdhan cause accidents

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बावधन (Bavdhan) मधील अनेक मुख्य चौकांमध्ये पुणे महानगरपालिकेची (PMV Sky Sign Department) कोणतीही परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि राजकीय फ्लेक्स (Commercial and Political Flex Banners) बाजीला उधाण आलेले असून, त्यामुळे निष्पाप पादचारी आणि वाहनचालकांना मात्र अपघातांना सामोरे जाण्याची वेळ येत (Innocent pedestrians and motorists face accidents) असल्याच्या तक्रारी बावधन मधील नागरिक (Common man in bavdhan) करू लागले आहेत.

याबाबत बावधन वासीय नागरिक कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे (Kothrud Bawdhan Ward Office) वारंवार तक्रारी करत असून, तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई होते. मात्र अगोदरचे फ्लेक्स निघाले की पुन्हा त्या जागी दुसरे फ्लेक्स पुढील काही तासांमध्ये लागत आहेत. यामुळे बावधनकर (Bavdhankar) नागरिक त्रस्त झाले असून, यावर ठोस उपाययोजना (concrete measures) का केल्या जात नाहीत असा सवाल ते अधिकाऱ्यांना विचारू लागले आहेत.

हेही वाचा - नारायण पेठेत 'ते' फ्लेक्स लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

बावधन मधील एलएमडी चौक (LMD Chowk Bavdhan) हा तर त्यातील हॉट स्पॉट (Hot Spot) ठरत असून, या चौकात रस्त्याच्या मधोमध सारखे फ्लेक्स लागत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये व्यावसायिक फ्लेक्स फलकांचा अधिक भरणा असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

हेही वाचा - कर्वेनगर, वारज्यात पदपथांवर लावलेले फ्लेक्स पादचाऱ्यांसाठी ठरत आहेत जीवघेणे; मांडववाल्यांवर गुन्हे दाखल होणार?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.