Type Here to Get Search Results !

Pune Crime News: अखेर बेवड्या नवऱ्याचा तिने गळा आवळून केला खून

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

wife murdered husband  - checkmate times

पुणे, दि. 16 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना शिरूर (Shirur) तालुक्यातील राक्षेवाडी (Rakshewadi) येथे घडली आहे. विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण (Vilas alias Vikas Galchand Chavhan) (वय 32, रा. मोहारडा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत त्यांचे बंधू गोविंद गलचंद चव्हाण (Govind Galchand Chavhan) (रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी त्यांची पत्नी सविता विरोधी फिर्याद शिरूर पोलिसांनी मध्ये दाखल केली आहे. यासंबंधी पत्नी सविता विलास चव्हाण (वय 30) यांना अटक केली आहे. विलास चव्हाण यांच्या पत्नी सविता यांना शिरूर न्यायालयाने (Shirur Court) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा - वा रे कलियुग; घरच्या कारभाऱ्याला दोन मुलांनी संपवले, कपाळाचे कुंकू पुसून पत्नीने केला पुरावा नष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील (Kannad) विलास चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता हे ऊस तोडणी मजूर राक्षेवाडी येथील उसाच्या गुऱ्हाळवर ऊस तोडणी करून उदरनिर्वाह चालवत होते. विलास चव्हाण हे दारूच्या आहारी गेलेले होते. ते पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करीत असत.

दोन दिवसांपूर्वी रात्रीही त्यांच्यात भांडण (fight) झाले. यामध्ये विलास याने दारु पिऊन पत्नीला मारहाण केली. त्याच पहाटे सविता चव्हाण हिने विलास यांचा गळा दाबून खून केला. विलास चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी सविता चव्हाण यांना अटक केलेली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव (Sub-Inspector Vikram Jadhav) करीत आहे.

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने आईनेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा खून; खडकी मधील घटना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.