Type Here to Get Search Results !

Pune Crime News: जिन्स, टॉप मध्ये टकाटक होऊन आलेल्या तिने तब्बल ३ लाखांच्या ब्रेसलेटवर मारला डल्ला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune CrimPune Educational,  Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news


पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): विमाननगर (Vimannagar) येथील फिनिक्स मार्केट सिटीमधील (Phoenix Market City) ‘ब्लू स्टोन’ शोरूम (Blue Stone Showroom) मधून एका निळ्या रंगाचा टॉप, जिन्स पॅंट असा वेष परिधान करून आलेल्या महिलेने सोन्याचे दागिने लंपास (gold jewellery stolen) केले. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, या शोरूममध्ये सोन्याच्या, हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट असे विविध स्वरूपाचे दागिने काचेच्या डिस्प्लेमध्ये विक्रीसाठी ठेवलेले होते. या अनोळखी महिलेने विक्रेत्याची नजर चुकवून सोन्याचे दोन लाख 82 हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट चोरून नेले. याबाबत शोरूमचे व्यवस्थापक राहुल चौरसिया (Showroom Manager Rahul Chaurasia) (वय 30, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimannagar Police Station) एका 35 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

हेही वाचा - बनावट हॉलमार्कचे दागिने?; पुणे, मुंबईसह ५ जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes            

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/            

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times           

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes            

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes          

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n            

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes         

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.