Type Here to Get Search Results !

Womens Day | नेचर डिलाईट फाउंडेशन आणि स्नेहदीप जनकल्याण फौंडेशन, टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे टेकडीवर जागतिक महिलादिन साजरा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

womans day celebration at warje tekdi - checkmate times

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) नेचर डिलाईट फाउंडेशन (Nature's Delight Foundation) तर्फे दिमाखदार स्वरूपात उमा गोपाळे (Uma Gopale) आणि माजी नगरसेविका वृषाली चौधरी (Ex Corporator Vrushali Choudhari) यांचे उपस्थितीत जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. (women day celebration)



या कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय सामाजिक कार्य (Outstanding social work) करणाऱ्या जयश्री पाटील (Jayashri Patil), उमा बोराडे (Uma Borade) यांचा तसेच सांगितिक क्षेत्रात (In the musical field) उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अन्वेश बर्गे (Anvesh Barge) यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेचर डिलाईट फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सोमनाथ वाले (Somnath Vale) यांनी तर आभार प्रदर्शन दुर्गा गोडांबे (Durga Godambe) यांनी केले.

हेही वाचा - Womens Day | महिला दिनानिमित्त आरपीआय खरात गटाकडून महिलांचा सन्मान

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.