Type Here to Get Search Results !

Pune Crime: कोथरूड मध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ; बांधकाम प्रकल्पावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

worker death at kothrud housing project construction

पुणे, दि. 13 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): गृहप्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम (Building Construction) सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना कोथरूड (Kothrud) परिसरातील शांतिबन चौकातील एका इमारतीमध्ये घडली. ही घटना 10 मार्च 2023 रोजी दुपारी घडली. (pune crime news)

हेही वाचा - लेकटाउन सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; घरमालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी मयताची पत्नी सारिका (sarika sanjay walanj) (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे संजय हरिभाऊ वाळंज (sanjay haribhau valanj) (वय 48, रा. किष्किंधानगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुगणेशनगर (Guruganesh nagar) परिसरात नियोजित आर. के. प्राइड या गृहप्रकल्पाचे (R. K. Pride Housing Projects) काम सुरू आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वाळंज काम करीत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्यामुळे चौथ्या मजल्यावरून पडून वाळंज गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (pune crime news)

हेही वाचा - मॉन्टवर्ट या प्रकल्पातील पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून मजुराचा मृत्यू, एक जण जखमी

परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, जाळी, सेफ्टी बेल्ट अशी साधने पुरवली नाहीत. त्यात हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.