Type Here to Get Search Results !

योगा करतानाच योगा प्रशिक्षकाचा मृत्यू

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

yoga teacher dies while doing yoga - checkmate times

पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): लोकांच्या मृत्यूचा घटना वाढत असतानाच एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. या घटनेत योग करता करता योगा टीचर (yoga Instructor) अचानक जमीनीवर कोसळला. या टीचरला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. (Yoga teacher dies while doing yoga)

ओम प्रकाश त्रिपाठी (Om Prakash Tripathi) (वय – 41, रा. शंकरघाट, प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे त्या योगा टीचरचे नाव आहे.  या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपाठी हे दररोज आपल्या मित्रांसोबत योगाभ्यास करतात. ते स्वतः एक योगा टीचर (yoga Instructor) आहेत. असेच एके दिवशी या योगा करत असताना, ते जमीनीवर कोसळले. त्रिपाठी जमीनीवर कोसळलेले पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्रिपाठी काहीच हालचाल करत नव्हते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केले गेले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.