कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील नऱ्हे (narhe) भागातील एका रुग्णायात एका 19 वर्षीय अविवाहीत तरुणीने मुलीला जन्म दिल्यानंतर अर्भक खिडकीतून फेकून दिल्याचा (threw baby out of window after giving birth) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्वीट (Tweet) करत याबद्दलची माहिती देऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.
पुण्यात नऱ्हे भागातील एका हॅास्पिटलमधे १९ वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. नवजात अर्भकाचा यात मृत्यू झाला आहे. राज्य महिला आयोगाने सदर प्रकरणात पोलिसांकडून माहिती मागविली आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरु १/२
रुपाली चाकणकर यांनी ‘पुण्यात नऱ्हे भागातील एका हॅास्पिटलमधे 19 वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकले. यात नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे.’ असे ट्वीट केलं आहे.
‘दरम्यान, राज्य महिला आयोगाने सदर प्रकरणात पोलिसांकडून माहिती मागविली आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरु असून याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत,’ असेही चाकणकर यांनी सांगितले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes