Type Here to Get Search Results !

Katraj Accident: कात्रजच्या नवीन बोगद्यात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Bike rider dies in collision with truck - checkmate times

पुणे, दि. 21 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील (Mumbai Banglore Road) नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू (Bike rider dies in collision with truck) झाल्याची घटना घडली.

महादेव बापू पिंगळे (वय 25, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) (Mahadev Bapu Pingle) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे (Police constable Prakash Shinde) यांनी फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth police) गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार महादेव मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाला होता. नवीन कात्रज बोगद्यात सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार महादेवला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. दुचाकीस्वार महादेवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.