Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 1 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): मधुमेही रुग्णाला (Diabetic patients) पायाला होणाऱ्या जखमा भयंकर (Leg Injury) असल्यामुळे मधुमेहींनी पायाची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी प्रतिबंधक उपचार, निदान, उपचाराची अद्ययावत माहितीही घेणे आवश्यक असते. यासाठी येत्या रविवारी (दि. 2 एप्रिल 2023) परिषद आयोजित केल्याची माहिती परिषदेच्या आयोजक अध्यक्षा डॉ. आरती शहाडे (Dr. Aarti Shahade) यांनी दिली.
होणाऱ्या परिषदेबद्दल बोलतांना डॉ. आरती शहाडे म्हणाल्या कि,”पावले सुरक्षित तर मधुमेहा जीवन सुरक्षित, या संकल्पनेवर आधारित ही परिषद आहे. वीस वर्षांनंतर ही प्रथम ही परिषद पुण्यात होणार आहे. मधुमेहामुळे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा धोका असतो. अशा वेळी पायाच्या जखमा जास्त चिघळू शकतात. ‘डायबेटिक फूट सोसायटी ऑफ इंडिया’ (Diabetic Foot Society of India - DFSI) या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्तिरोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन, व्हास्कुलर सर्जन अशा विविध तज्ज्ञ DFSI च्या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच, या परिषदेत 125 पेक्षा जास्त परिचारिकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84