Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेस मध्ये महिला आणि पुरुषांमध्ये बाचाबाची; पुरुषांची महिलांवर अरेरावी#PuneMumbaiRailway #SinhgadExpress #mumbailocal #WomensSeats pic.twitter.com/zwtN1CZQKf
पुणे, दि. 18 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी
(Warje Malwadi) आणि शिवणे उत्तमनगर (Shivane Uttam Nagar) कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) न्यू कोपरे
(New Kopare) या प्रभागांमधील गरजवंत, होतकरू तरुण तरुणींसाठी माजी
नगरसेविका सायली वांजळे (Sayali Ramesh Wanjale) यांच्या माध्यमातून
रोजगार मेळाव्याचे आयोजन (Employment Fair) करण्यात आले
असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बुधवार दि. 19
एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता हा रोजगार मेळावा सुरु होणार असून, इच्छुक
उमेदवारांनी नगरसेविका सायली रमेशभाऊ वांजळे - शिंदे जनसंपर्क कार्यालय, अमृतवेल सोसायटी (Amrutvel Society), वारजे माळवाडी येथे, आपला बायोडाटा (CV), आधारकार्ड (UIDAI), पॅनकार्ड (Pan Card), बँक पासबुक (Bank Pass Book), शाळा - महाविद्यालयाची मार्क लिस्ट (School College Mark List)
यांच्या झेरॉक्स आणि पाच फोटो’सह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन
वांजळे यांनी केले आहे.
यापूर्वी देखील सायली वांजळे यांच्या माध्यमातून प्रभागातील तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी वारंवार रोजगार मेळाव्यांसह, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेकांना जागेवरच नोकऱ्या (Job on The Spot) देखील मिळाल्या असल्याचे वांजळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलातानास सांगितले. तर आपण आपले वडील स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे (Golden MLA Ramesh Wanjale) यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी अहोरात्र झटत असून, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच आपले ब्रीद असल्याचे वांजळे यांनी सांगितले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84