Type Here to Get Search Results !

Ramjan Eid: डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उरलेल्या वर्गणीचा सदुपयोग; मंडळाने केले शिरखुर्मा वाटप

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

shirkhurma distribution by akhil samata mitra mandal - checkmate times

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) काढण्यात आलेली वर्गणी, उत्सव संपन्न झाल्यावर देखील शिल्लक राहिली. या शिल्लक वर्गणीचा सदुपयोग करत, मंडळाने परिसरातील नागरिकांना शिरखुर्मा वाटप करत, भाईचारा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा कौतुकास्पद उपक्रम वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील अखिल समता मित्र मंडळाने (Akhil Samata Mitra Mandal) राबवला.


सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सगळ्या उत्सवात सहभागी होत असतात. मग आपणही त्यांच्या उत्सवात सहभागी व्हायला हवे, असा संकल्प करत मुस्लीम बांधवांना रमजान ईद (Ramjan Eid) निमित्त गुलाब पुष्प वाटप आणि शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये परिसातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आयोजन मंडळाचे अध्यक्ष रवी तांबारे, शरद सोनवणे, कमाल भाई, प्रकाश फुलासे, सोनू वर्मा, अन्सारी भाई, शिवाजी शिंदे, राजू घंटे, सतीश पाचांगणे, शंकर वडतेवर, प्रीतम सोनवणे, मयूर फुलसे यांच्यासह सदस्यांनी केले होते.

हेही वाचा -

(Organizing Committee President Ravi Tambare, Sharad Sonwane, Kamal Bhai, Prakash Phulase, Sonu Verma, Ansari Bhai, Shivaji Shinde, Raju Ghante, Satish Pachangane, Shankar Vadtewar, Pritam Sonwane, Mayur Phulse)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.