Type Here to Get Search Results !

Saswad News: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू; सासवड मधील घटना

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

anushka jagtap death in saswad - checkmate times

पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): सासवड (Saswad) शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनील जगताप (Builder Sunil Jagtap) यांची कन्या अनुष्का जगताप (वय 21) हिचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू (Accidental Death) झाला. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप (Sharad Jagtap, Director of Shree Shivaji Education Broadcasting Board) यांची अनुष्का पुतणी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या उत्तम सोसायटीच्या (Uttam Society) मागील जागेत स्वतःच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडली. अपघातानंतर पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) तिला दाखल केले असता मंगळवारी (दि. 4 एप्रिल 2023) तिचे निधन झाले. सर्व कुटुंबीय नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले असता फोन आला म्हणून गडबडीत खाली येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून (waghire college) बीएसस्सी (BSC) पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी (Tathewadi) येथे दुःखाची छाया पसरली आहे.

हेही वाचा - Pune Crime News: डोकं फिरलं आणि त्याने पत्नी आणि मुलीला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                      

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.