कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 19, 2023
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढवायला हवी का? आणि कशी?#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #watersupply
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 19 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त (Babasaheb Ambedkar Jayanti) वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने अखिल गोकुळनगर भिमजयंती उत्सव समितीच्या Akhil Gokulnagar Bhimjayanti Utsav Samiti) माध्यमातून अंकुश सोनवणे (Ankush Sonavane) यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहात डीजेच्या तालात निघालेल्या या मिरवणुकीत युवानेते भारतभूषण बराटे (Bharatbhushan Barate) यांच्यासह वारजे माळवाडी परिसरातील तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
यावेळी अनंता गांडले (Ananta Gandle), श्रीकांत मिसाळ (Shrikant Misal), आतिश घनगाव (Aatish Ghangav), ऋषी वाघमारे (Rushi Waghmare), ओमकार वाघमारे (Omkar Waghmare), सुशांत राठोड (Sushant Rothod), अनिकेत पोटभरे (Aniket Potbhare), संकेत घनगाव (Sanket Ghangav), प्रेम पायके (Prem Payake), करण ससाने (Karan Sasane), करण राठोड (Karan Rathod), बालाजी लोंढे (Balaji Londhe), वैभव लोंढे (Vaibhav Londhe), आकाश भडके (Akash Bhadke), प्रसाद नायकोडे (Prasad Naykode), संदीप चौधरी (Sandeep Chaudhary) यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84