पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): भाटघर धरणात (Bhatghar Dam) बसरापूर (ता. भोर) गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूला पाण्यात बुडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 26 एप्रिल 2023) दुपारी 4 वाजता घडली.
रुद्र राहुल शलींदर (सध्या रा. भोलावडे ता. भोर, मूळ रा. साफ्रज खडकी पुणे) (Rudra Rahul Shalindar) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भोर पोलिसांनी (Bhor Police) माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुद्र हा त्याचा मित्र रविराज गणेश चव्हाण (वय 11) ( Raviraj Ganesh Chavan) याच्यासोबत बुधवारी दुपारी धरणाच्या बस नको धरणाच्या हद्दीतील बॅक वॉटर मध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रुद्र पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच भोरचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव साहेब, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे, पोलीस पाटील विठ्ठल जांजले व ग्रामस्थ यांच्यामार्फत शोध कार्य सुरू आहे. मधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे (Sahyadri Rescue Force) जवान यांनाही प्राचार्य करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 26 एप्रिल 2023) सायंकाळी उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.
हेही वाचा -
(Bhor Sub-Inspector Shrikant Jadhav Sahib, Police Constable Uddhav Gaikwad, Vikas Lagas, Dattatray Khengre, Police Patil Vitthal Janjle)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84