Type Here to Get Search Results !

Indapur: उद्या इंदापूर येथे होणार हृदयविकार तपासणी

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

cardiac patients check up indapur - checkmate times

पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): इंदापूर (Indapur) येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये (Ruby Medical Services) गुरुवारी (दि. 27 एप्रिल 2023) हृदयरुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित शिबिरात पुणे येथील रूबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी (Free Examination of cardiac patients) करणार आहेत.

छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे, आदी लक्षणे असतील त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय लावंड (Ruby Hall Clinic Senior Manager Sanjay Lawand), तसेच इंदापूर येथील रूबी मेडिकल सर्व्हिसेसचे व्यवस्थापक ज्ञानदेव शेंडे (Gyandev Shende, Manager, Ruby Medical Services) यांनी केले.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.