Type Here to Get Search Results !

Riksha Accident: दोन रिक्षाची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू; कोथरूड मधील घटना

पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे काआणि कशी?

खालील लिंक वर क्लिक करून आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

chandani chowk riksha collision accident - checkmate times

पुणे, दि. 27 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूड पोलीस स्टेशनच्या (Kothrud Police Station) हद्दीतील चांदणी चौक ते कोथरूडच्या (Chandani Chowk To Kothrud) दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत.


या अपघातात प्रशांत दराडे (वय 38, श्रमिक वसाहत कोथरूड) (Prashant Drade) या इसमाचा मृत्यू झाला तर आशिष पढेर (Aashish Padher) आणि आणखी एक असे दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात 25 एप्रिल 2023 रोजी झाला.

आशिष पढेर यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार MH 12 JS 2182 क्रमांकाच्या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मयत प्रशांत दराडे आणि आणखी काही मित्रांसमवेत रिक्षातून जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाने फिर्यादी यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रशांत दराडे यांचा मृत्यू झाला. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.