कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 7, 2023
भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार कधी झाला?
त्याचे उद्दिष्ट काय होते हे कमेंट करा.
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #Nehru #Pakistan #india
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 7 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर “आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होत. तसेच विरोधी पक्षांनी उमेदवार देऊ नये, अशी विनंती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.” यावर आम्ही घेतलेल्या twitter सह instagram, youtube, telegram आणि facebook group पोलिंग मध्ये अपवाद वगळता बहुतांशी सर्वच ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असाच सूर दिसून येतो आहे.
आमच्या फेसबुक वरील निकाल (https://www.facebook.com/checkmatetimes)
नुकतीच झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी इच्छा भाजपाकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचे मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने इथे बिनविरोध निवडणुका होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपाने तिथे पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरी गेली आणि राष्ट्रवादीच्या हातातून भाजपा’ने मंगळवेढा हिसकावून घेतला होता. याच निवडणुकीची आठवण करून देत, महाविकास आघाडी कसब्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या विरोधात होते. यावेळी टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास विचार करू असाही सूर उमटला होता.
आता पुन्हा एकदा अनपेक्षितपणे पुणे शहर लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याचे चिन्ह दिसत असताना, भाजपा पुन्हा एकदा उमेदवार बदलणार का बापट यांच्याच कुटुंबात उमेदवारी देणार यावर खल करताना दिसत आहे. त्याचवेळी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा उठत आहेत. त्याबाबत आम्ही केलेल्या सर्व्हे मध्ये देखील तसेच चित्र दिसत असले तरी अपवादात्मक परिस्थितीत “बिनविरोध नको” असाही सूर दिसतो आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल यात शंका नाही. याबाबत तुम्हाला काय वाटते? व्यक्त व्हा कॉमेंट मध्ये आणि आमच्या सर्व्हे मध्ये देखील सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 5, 2023
पुण्यातली संभाव्य लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #byelection #pune
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes