Type Here to Get Search Results !

Pune Rain: वादळी वारे, विजेच्या कडकटासह कोथरूडमध्ये झालेल्या पावसात झाडे मोटारींवर कोसळून नुकसान

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

damage by trees falling on cars - checkmate times

पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): विजेच्या कडकटासह कोथरूडमध्ये काल सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. याच वादळी वाऱ्यामध्ये कर्वे रस्त्यावरील सक्सेस स्क्वेअर (success square, karve road) या इमारतीच्या वाहन तळावर झाडे पडली. त्यामुळे दोन वाहनांचे जनरेटर सेट, प्रवेशद्वार आदींचे नुकसान झाले. क्रेन आणून ही झाडे हटवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. (pune rain)

मेट्रोचे काम झाल्यानंतर पावसाळी पाणी वाहून जाण्याचे जे मार्ग बंद झालेत ते खुले न केल्यामुळे काही भागात पाणी साठण्याचे प्रकार घडतात, यावर प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांना त्रास होणार नाही अशी कृती करावी.

पावसामुळे पौड रस्त्यावर कोथरूड कचरा डेपोतून तेलकट द्राव रस्त्यावर पसरला होता. अनेक दुचाकी घसरून घडल्या असे प्रत्यक्ष दर्शी रमेश उभे यांनी सांगितले. कचरा डेपो येथे रस्ता घसरडा झालेला आहे त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Pune News: शिक्षणाच्या माहेर घरात चाललंय काय?; पडायला आलेल्या इमारतीत विद्यार्थी गिरवत आहेत भविष्याचे धडे

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/       

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes       

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.