कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 10, 2023
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #sanctuary #wildlife #peacock
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 10 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पो चालकाबरोबर भांडण झाले. त्यात टेम्पो चालकाने छातीत बुक्की मारल्याने एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना 'आपले घर सोसायटी' (Aaple Ghar Society) जवळील रस्त्यावर शुक्रवारी (दि. 7 एप्रिल 2023) सकाळी सव्वाअकरा वाजता घडली. (Pune Crime News)
याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (Bashir Mohommad Nadaf) (वय 36, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (Zainuddin Mohammad Nadaf) (वय 48, रा. कलवड वस्ती, लोहगाव), असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून टेम्पो चालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय 27, रा. वाघोली) (Amol Narayan Suryavanshi) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ जैनुद्दीन नदाफ हा रिक्षा चालक असून, तो त्यांचा मित्र मतीन बागवान व पुतण्या सुलतान नदाफ हे 'आपले घर सोसायटी'जवळ रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोला रस्ता क्रॉस करून जाण्यास जागा नसल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी टेम्पो चालक अमोल सूर्यवंशी याने शिवीगाळ करून जैनुद्दीन याच्या छातीत जोरात बुक्की मारली. त्यामुळे जैनुद्दीन हा जागीच कोसळला.
त्याला तातडीने रुग्णालयात नेले; परंतु तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून टेम्पो चालक सूर्यवंशी याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक माळी (Police Inspector Mali) तपास करीत आहेत.
हेही वाचा - Pune Crime: किरकोळ कारणावरून ग्राहक मुलगी आणि तिच्या वडिलांना मारहाण करत दुकानदार चावला
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84