भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर
क्लिक करा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 29, 2023
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?
उत्तर उद्या सकाळी, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #firstmetro #metro #india
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): लग्न सराई व यात्रांच्या हंगामात गेल्या तीन महिन्यांत आंबेगाव तालुक्यात (Ambegaon) 972 जणांना कुत्र्यांनी चावा (Dog Bite) घेतल्याच्या नोंदी मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (Manchar Upazila Hospital, Ghodegaon Rural Hospital and Primary Health Centre) आहेत. यात विशेषतः लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.
आंबेगाव तालुक्यात 103 ग्रामपंचायती आहेत. लहान गावांमध्ये सरासरी 15 ते 20 व मोठ्या गावांमध्ये 25-50 हून अधिक मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.
लग्न सराई व यात्रांचा हंगाम सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाण व मंगलकार्यालयात जेवणावळी झाल्या नंतर अनेकदा ताटात शिल्लक राहिलेले अन्न उघड्यावरच टाकून दिल्यामुळे तेथे भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या तळ ठोकून असतात. तेलकट पदार्थांचे सतत सेवन केल्याने कुत्री पिसळण्याची संख्या वाढते.
तसेच अंगणात खेळणाऱ्या किंवा रस्त्याने ये-जा करताना हातात खाद्यपदार्थ असलेल्या लहानग्यांवर कुत्री हल्ला करतात. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी असूनही मुलांना घरातच बसावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
“आंबेगाव तालुक्यात भटक्या कुत्र्यांप्रमाणे घरगुती पाळीव कुत्र्यांनीही चावा घेतलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गावपातळीवर सर्व कुत्र्यांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व मंचर नगरपंचायत स्तरावर सर्व कुत्र्यांना प्रतिबंधात्मक रेबीज लस देण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे.” असे आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार (Ambegaon Taluka Health Officer Dr. Tushar Pawar) म्हणाले.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84