Type Here to Get Search Results !

Bavdhan Crime: बावधन पोलीस चौकीत पोलिसांशीच बेवड्याची धक्काबुक्की

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

court rejected railway concession plea for seniors - checkmate times

पुणे, दि. 29 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): बावधन पोलीस चौकीत (Bavdhan Police Station) भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत एकाने नशेतच धक्काबुक्की केली. हा प्रकार बुधवारी (दि. 26 एप्रिल 2023) रात्री घडला.


याप्रकऱणी हिंजवडी पोलीस कर्मचारी उदयराज दिपक माने (वय 32) (Hinjewadi police officer Udayraj Deepak Mane) यांनी गुरुवारी (दि. 27 एप्रिल 2023) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjwadi police station) फिर्याद दिली. फिर्यादीनुसार अमर आबासाहेब दुबल (वय 30 रा.वडगाव) (Amal Aabasahe Dubal) व गोरख नामदेव गाजरे (वय 26) (Gorakh Namdev Gajare) या दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडणे सुरु असल्याचा कॉल पोलिसांना आला. त्यानुसार मार्शल घटनास्थळी पोहचले. तेथे कॉल कऱणारा व विरोधक यांच्यात भांडणे सोडविण्यासाठी तक्रार दाखल कऱण्यासाठी पोलिसांनी आरोपीला बावधन पोलीस चौकीत नेले. यावेळी आरोपी अमर याने पोलिसांनी नशेतच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

दोन्ही आरोपींनी फिर्यादीशी धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला व फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून गणवेशाचे नुकसान केले. आरोपींवर गुन्हा दाखल (Bavdhan crime) केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                        

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.