कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 25, 2023
जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणाऱ्या अधिवेशनाची अंमलबजावणी कधी झाली?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #intellectualproperty @WIPO
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 25 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): हॉटेलमध्ये जेवायला भाकरी न मिळाल्याने दारूच्या नशेत कामगारांना शिवीगाळ करून लोकांच्या जेवणात पाणी टाकण्याचा प्रताप एका 45 वर्षाच्या महिलेने केला. पोलीस आले असताना महिला पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्या हाताचा अंगठा पिरगाळून चावा (drunk woman beat up the police) घेतला आहे. (Pune Crime News)
ही घटना मार्केट यार्डमधील श्री सागर हॉटेल (Shri Sagar Hotel, market yard) व मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी महिला पोलीस नाईक वनिता माने (Female Police Naik Vanita Mane) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी वानवडी येथील केदारीनगरमध्ये (Kedarinagar, Vanwadi) राहणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, श्री सागर हॉटेल येथे आरोपी महिला जेवण करण्यासाठी गेली होती. तेथे जेवणात भाकरी न मिळाल्याने दारूच्या नशेत तिने हॉटेलमधील कामगार व मॅनेजर यांना शिवीगाळ केली. हॉटेलमधील इतर लोकांच्या जेवणात पाणी टाकले. ही बाब हॉटेल मॅनेजर याने पोलिसांना कळविली. पोलीस हॉटेलमध्ये गेले. तिथे तिने तीन महिला पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) तपास करीत आहेत.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes