खालील लिंक वर क्लिक करा
आता पुण्यातील रोजच्या घडामोडी वाचा
— Checkmate Times (@checkmate_times) April 11, 2023
एका मिनिटांत एका बटनावर!
पण कसे काय बरे?
एका क्लिकवर बातम्यांचा सारांश वाचा फक्त आमच्या ट्वीटर’वर
वेळ कमी, माहिती पुरी
पुण्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच फॉलो करा.https://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 12 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): धायरी येथील डिएसके विश्व (DSK Vishwa, Dhayari, Pune) सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून (PMC Pune) 6 इंची, 200 मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला असून, त्यामुळे या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार (Water Issue Solve) असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत पुणे महापालिकेचे (PMC) आभार मानले आहेत.
खासदार सुळे यांच्या सुचनेनुसार डीएसके विश्व सोसायटीचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी येथील मेघमल्हार सोसायटीचे (Megha Malhar Society) चेअरमन शीतल कामते (Sheetal Kamate), तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण (NCP Khadakwasla President Kaka Chavan) हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली आहे. या वाहिनीसाठी निधी देखील मंजूर झाला असून, लवकरच येथील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सुळे यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून
माहिती दिली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे आभारही मानले आहेत.
https://twitter.com/supriya_sule/status/1645282609772253184?t=VweJ6vgk1o9P5sdbToUWbA&s=08
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes