कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 8, 2023
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #india #award #civilianaward @mygovindia
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 8 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): इलेक्ट्रीक गाड्यांच्या (Electric Vehicle) बुकींगपोटी 81 ग्राहकांकडून रक्कम घेत त्यांची 19 लाख 67 हजारांची फसवणूक करण्यात आली. कर्मचाऱ्यांचाही तीन महिन्यांचा सुमारे दीड लाख रुपयांचा पगार न देता फसवणूक केल्याचा प्रकार बारामती येथे (Baramati) घडला. 24 ऑक्टोबर 2022 ते 30 मार्च 2023 या कालावधीत ही घटना घडली. (Pune Crime News)
हेही वाचा - Checkmate:
क्या बोलती पब्लिक? पुणे लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा; सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया
सुहास सुरेश हिप्परकर (रा. कळंब, ता. इंदापूर) (Suhas Suresh Hipparkar) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार जोव्ही इलेक्ट्रीक लिमिटेडच्या (Jyovi Electric Vehicles Ltd.) चेअरमन ज्योती सतीश आढाव (Jyoti Satish Aadhhav) व सीईओ विनोद अनंता कदम (रा. सिंहगड रोड, नांदेड सिटी, पुणे) (Vinod Ananta Kadam) यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बारामतीत जोव्ही इलेक्ट्रीक बाईक्स आऊटलेटमध्ये बिझनेस डेव्हलप मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्यासह अन्य स्टाफ येथे कार्यरत होता. जोव्ही इलेक्ट्रीक्स लिमिटेडच्या दुचाकींचे येथे बुकींग घेतले जात होते. या वाहनाची किंमत 90 हजार रुपये होती. परंतु लोकांना आकर्षित करण्यासाठी आढाव व कदम या दोघांनी बुकींग करणाऱ्याला 30 हजारात गाडी देण्याचे मान्य केले होते. (Pune Crime News)
हेही वाचा - Pune Crime: तरुणीशी हॉटेल मध्ये झालेली ओळख पडली महागात; व्यावसायिकाला 17 लाखांचा चुना
बुकींगनंतर चार महिन्यात गाडी दिली जाणार होती. त्यानुसार येथील आऊटलेटमध्ये बुकींग सुरु करण्यात आले. जोव्ही इलेक्ट्रीक बाईक नोंदणीसाठी बारामतीत अनेक ग्राहकांनी आपली 30 हजारांची रक्कम भरली होती. परंतु येथील आऊटलेट बंद करण्यात आले. शिवाय वाहन दिले गेले नाही. त्यामुळे अनेकांची रक्कम बुडाली. अशा प्रकारचे फसवणूकीचे (Fraud) प्रकार बारामतीत होतंच आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84