या महत्वाच्या प्रश्नावर आपले मत मांडल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
तुम्ही तुमचे मत मांडले नसेल तर अजूनही वेळ
गेलेली नाही. त्वरित लिंक वर क्लिक करून आपले मत द्या
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 26, 2023
पुणे शहराची सिग्नल व्यवस्था सुधारण्याची गरज आहे का? आणि कशी?
उत्तर उद्या सकाळी 9 वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #pune #traffic
Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 28 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार, मंत्री असल्याचा बनाव रचून लुबाडणाऱ्या टोळीला पोलिसांनी तिघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. या टोळीने एका मार्बल व्यावसायिकाला 30 लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून 5 लाख 34 हजारांची फसवणूक केली. या संदर्भात खराडी येथील 54 वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलीस ठाण्यात (Vanwadi Police Station) फिर्याद दिली.
त्यानुसार रूपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Rupali Raut, Sanjay Kumar Pandey, Vikas Kumar Rawat, Sameer aka Vishal Ghogre and Ashok Patil) आहे. यापैकी रूपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी बायपास (Kharadi By Pass) येथे 26 मार्च 2023 ला रूपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. त्या वेळी या महिलेने आपण मंत्री आहोत, असे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याची योजना सांगितली. तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्यांना पाच लाख रुपये दिल्यास त्याच्या मोबदल्यात 30 लाख रुपये परत मिळतील, असे सांगितले. (Pune Crime News)
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84