खालील लिंक वर क्लिक करा
काय आहे चेकमेट ग्रुप?
— Checkmate Times (@checkmate_times) April 13, 2023
पुण्याच्या राजकीय घटना
पुण्याच्या गुन्हेगारी
पुण्याचे कार्यक्रम
पुण्याची वाहतुक
पुण्याचे पर्यावरण
आणि सर्व सदस्यांचे आवडते ‘चेकमेट क्विझ’
अशी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चेकमेट ग्रुपचे सहभागी व्हाhttps://t.co/XwfVqKh133
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 14 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): डोक्याला मार लागल्याने सहा महिन्यापासून घरात बेडवर झोपून असलेल्या मुलाचा वडिलांनीच खून (father murdered son) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar police Station) हद्दीतील काळेपडळ परिसरात गुरुवारी (दि. 13 एप्रिल 2023) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय 45) (Sunita Baburao Jaibhai) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. अभिजीत बाबुराव जायभाय (वय 28) (Abhijit Baburao Jaibhai) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय 50) (Baburao Dinkar Jaibhai) यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अभिजीत जायभाय याला सहा महिन्यापूर्वी डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो काहीही काम न करता घरातच बेडवर सतत झोपून असायचा. दरम्यान आरोपी वडील वारंवार त्याला जगून काही उपयोग नाही असे म्हणायचे. तसेच तो काहीही कामधंदा करीत नसल्याने त्यांचा राग सतत वाढत होता.
अभिजीत याचा दवाखान्याचा खर्चही विनाकारण वाढत असल्याचा राग मनात धरून गळा आवळून वडीलाने त्याचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84