खालील लिंक वर क्लिक करा
आजचा प्रश्न:-
— Checkmate Times (@checkmate_times) April 17, 2023
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?
उत्तर उद्या सकाळी 9वाजता, याच प्लॅटफॉर्मवर#CheckmateTimes #checkmate #gk #generalknowledge #ctquiz #checkmatequizcontest #maharshikarve #autobiography
Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune
Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news,
checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 17 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): गड किल्ले संवर्धन संस्था (Fort Conservation Society) महाराष्ट्र राज्यचा "7 वा वर्धापनदिन” किल्ले सिंहगडावरील (Sinhagad) नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे (Tanaji Malusare) यांच्या स्मारकापाशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थेच्या ऑनलाईन सभासद नोंदणी लिंक, संस्थेचा अधिकृत संपर्क क्रमांक आणि संस्थेच्या लोगोचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तर शिवव्याख्याते ओमकार यादव (Omkar Yadav) यांचे किल्ले सिंहगड व परिसर या विषयावर व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर समाजिक क्षेत्रात, तसेच विविध गड किल्ल्यावर काम करणाऱ्या शिवभिम सामाजिक संस्था (Shivbhim Social Society), दुर्गसंजीवन सामाजिक संस्था (Durgsanjivan Social Organization), होय हिंदूच (Hoy Hinduch), वर्क चॅरिटेबल ट्रस्ट कोंढवा (Work Charitable Trust Kondhwa), नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे संस्था सिंहगड (Narveer Subhedar Tanaji Malusare Institution Sinhagad) या सामाजिक संस्थाचा तसेच गडावर काम करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या कर्मचारी सोनाली दळवी (Sonali Dalvi, staff of Archeology Department) या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हेही वाचा -
यानिमित्त नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांच्या स्मारकास सुंदर फुलांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे समाधी खुलून दिसत होती. वर्धापन दिनाचे औचित्य साधून गडावर येणाऱ्या गडप्रेमींना थंड गार मठ्ठयाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुणे शहरातील विविध भागात बेघर गोर गरीब नागरिकांना अन्नदानाचे आयोजन, अशा भरगच्च कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संतोष डिंबळे सरपाटील (Santosh Dimble Sarpatil), पैगंबर शेख (Paigambar Sheikh), चंद्रकांत कांबळे (Chandrakant Kamble), अमित वांजळे (Amit Wanjale), बाप्पू कुतवळ (Bappu Kutwal), निलेश धावडे, रफिक शेख, अमोल पढेर, अन्वर अहमद आदि मान्यवर उपस्थित होते. आयोजन संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष साईनाथ सुरेश जोशी, सिद्धेश भुरावणे, विठ्ठल टाले, आलम पठाण, शुभम राणम, शांताराम लांघे, मोसिन मुल्ला, गणेश भुसेकर, विजय साळेकर, शिवरत्न स्वामी, योगेश पांचाळ यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी केले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84