Type Here to Get Search Results !

Aambedkar Jayanti: महामानवांच्या जयंती निमित्त वारजे माळवाडी मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

कृपया आमच्या CHECKMATE QUIZ CONTEST मध्ये सहभागी व्हा आणि आपले मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

aambedkar jayanti at gokulnagar - checkmate times

पुणे, दि. 20 एप्रिल 2023 (चेकमेट टाईम्स): महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule Jayanti) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) यांच्या जयंती निमित्त वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील गोकुळनगर पठारावर (Gokulnagar), मानव सेवा असोसिएशन खडकवासला विभागाचे अध्यक्ष आणि अखिल गोकुळनगर- सहयोगनगर पठार रहिवासी कृती संघाचे सचिव रफिक शेख (Rafiq Shaikh) मित्र परिवाराच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी पद्धतीने मोफतबॉडी चेकअप, डायबेटीस, हार्ट अटॅक, हृद्याचे प्रॉब्लेम, डोळ्यांच्या समस्या, हाडांचे प्रॉब्लेम, मुळव्याध, लहान मुलांच्या समस्या, महिलांच्या आरोग्य तक्रारी, संधीवात, ऑसिडिटी, वजन कमी करणे किंवा वाढवणे, पाठ दुखणे, मणके, पोटाचे विकार व इतर समस्यांवर मोफत सल्ला आणि मार्गदर्शन शिबिराचे (Free Medical Checkup Camp) आयोजन करण्यात आले होते. तसेच सहभागी झालेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून नारळ पाणी, लहान मुलांना आरोग्यदायी ज्यूस देखील वाटप करण्यात आले.

हेही वाचा -

डॉ. उद्धव चव्हाण (Dr. Uddhav Chavan), डॉ. बापूसाहेब काळे (Dr. Bapusaheb Kale), डॉ. भगवान पाटील (Dr. Bhagwan Patil), डॉ. तानाजी माने (Dr. Tanaji Mane), डॉ. सिध्देश्वर फुलझळके (Dr. Siddeshwar Phulzalke) या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने या मोफत तपासणी शिबिरात मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमाला ह.भ.प. रामदास मोरे महाराज, उद्योजक आलम पठाण, निलम डोळसकर, दत्तात्रय भिलारे, भारतभूषण बराटे, पैगंबर शेख, मोहम्मद शेख यांच्यासह सर्वपक्षीय सामाजिक, राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत, महामानवांना वंदन केले. गोकुळनगर पठारावरील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

(Ramdas More Maharaj, Entrepreneur Alam Pathan, Neelam Dolaskar, Dattatray Bhilare, Bharatbhushan Barate, Paigambar Sheikh, Mohammad Sheikh)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                              

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes              

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                       

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                     

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.